IAS Full form in marathi | IAS Cha full form kay ahe
तुम्हाला माहित आहे का IAS चा Full Form काय ? हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे कि एक IAS काय करतो आणि आपल्या समाजात एका IAS ची काय भूमिका असते? कारण अशाप्रकारचे प्रश्न नेहमीच स्पर्धा परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे अश्या प्रश्नांची उत्तरे माहित असणे खूप महत्वाचे असते. जर तुम्हाला आयएएस चा full form किंवा IAS विषयी basic information माहित नाही तर आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे.
तशी तर IAS हि एक परीक्षाच असते पण त्याबद्दल आपल्याला माहिती असणे महत्वाचे आहे. म्हणून मी विचार केला कि तुम्हा सर्वांना या लेखाच्या माध्यमातून आयएएस बद्दल सर्व प्रकारची लहान मोठी माहिती दिली जावी, ज्यामुळे पुढे चालून तुमच्या मनात IAS full form in marathi याविषयी कोणतीच शंका राहू नये, चला तर मग सुरु करूया आणि जाऊन घेऊया IAS काय आहे ? आणि IAS चा फुल फॉर्म काय आहे?
IAS चा Full Form, Indian Administration Services हा आहे. IAS अधिकाऱ्याला आपल्या भारतीय समाजात शक्ती आणि प्रतिष्ठेचे एक प्रतीक मानले जाते. सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणेची किल्ली हि IAS अधिकाऱ्यांच्या हातात असते, हे सुद्धा जाणून घेण्यायोग्य आहे कि शहर पोलीस अधीक्षक सुद्धा अधिकांश राज्यांमध्ये IAS (DM) अंतर्गत काम करत असतात IAS अधिकाऱ्यांकडे बरेचसे अधिकार असतात…